शासकीय तत्रनिकेतन येथे सामूदाय विकास योजना प्रमाणपत्राचे वितरण

वाशिम : शासकीय तंत्रनिकेतनच्या माध्यमातून सामुदाय विकास योजनेंतर्गत यांनी प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले.यावेळी साम्य कॉम्प्युटरचे संचालक १० डिसेंबर रोजी कॉम्प्युटर अँड नेटवर्किंग, रिपेअर अँड ओव्हरलिंग ऑफ टू प्रशिक्षक के. व्ही. राऊत, जी. बी. सावके, एस. एच. काळे, म. चं. सावके, व्हीलर, बेसिक इलेक्ट्रिकल ट्रेनिंग अँड वायरमन या मोफत प्रशिक्षण वर्गाचे सु. अ. गडेकर आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना रिपेअर अँड ओव्हरलिंग प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ऑफ टू व्हीलर, बेसिक इलेक्ट्रिकल ट्रेनिंग अँड वायरमन या तीन महिने मोफत वि. रं. मानकर होते. यावेळी योजनेचे अंतर्गत समन्वयक ल. की. लोणकर प्रशिक्षण वर्गाला प्रवेश देणे सुरु असल्याचे डॉ. मानकर यांनी सांगितले.