कारंजा - विठ्ठला स्पेशालीटी आय डोळ्यांच्या मागील पडद्यावर म्हणजे हॉस्पीटल वाशीम आणि वाशीम रेटीनावर होणाऱ्या आजारांची तपासणी जिल्हा जि.प. शिक्षक सहकारी करुन त्यांनी रुग्णांना त्यासंदर्भाने पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १४ मार्गदर्शन केले. शिक्षक सहकारी डिसेंबर रोजी वाशीम येथे आयोजित पतसंस्थेचे अध्यक्ष विलासराव गोटे, नेत्रतपासणी शिबीराचा नेत्ररुग्णांनी उपाध्यक्ष केशव खासबागे यांच्यासह बहुसंख्येने लाभ घेतला. सर्व संचालक मंडळ व कर्मचारी या शिबीरात १२७ शिबीरासाठी उपस्थित होते. डॉ. स्विटी नेत्ररुग्णांची तपासणी करण्यात आली. गोटे यांनी या शिबीरात सहभागी होवून डोळ्यांच्या आजाराचे योग्य निदान व नेत्ररुग्णांची मोफत तपासणी उपचार व्हावे यासाठी या शिबीराचे केल्याबद्दल त्यांचे उपस्थित आयोजन करण्यात आले होते. वाशीम मान्यवरांनी आभार मानले. हिंगोली महामार्गावरील कानडे याशिवाय डॉ. स्विटी गोटे हॉस्पीटलजवळ व जि.प. शिक्षक यांनी वाशीम जिल्हा पोलीस दल पतसंस्थेच्या मागे असलेल्या विठ्ठला आणि इंडियन मेडीकल असोसिएशन आय हॉस्पीटल येथे हे शिबीर घेण्यात वाशीम यांच्या संयुक्त विद्यमाने १५ आले. या शिबीरात सेवानिवृत्त डिसेंबर रोजी वाशीम येथील पोलीस शिक्षक व त्यांच्या कुटुंबियांनी लाभ मुख्यालय कवायत मैदान येथे घेत आपल्या डोळ्यांची तपासणी करुन आयोजित मोफत आरोग्य तपासणी घेतली. नेत्ररोग तज्ञ व रेटीना सर्जन शिबीरात आपली सेवा दिली आणि डॉ. स्विटी विठ्ठल गोटे (दहातोंडे) यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांची या शिबीरात सहभागी होवन तपासणी केली. यासाठी वाशीम जिल्हा नेत्ररुग्णांची तपासणी केली. पोलीस दलातर्फे डॉ. स्विटी गोटे यांना आणि मधुमेहामुळे सन्मानित करण्यात आले.
वाशीम येथील नेत्ररोग निदान शिबीरात