वाशिम जिल्हा कारागृह येथे बंदीजणांची आरोग्य तपासणी

वाशिम, दि. १२ : जिल्हा सरकटे, धाडवे, रणजीत पवार आदी कारागृहामधील बंदीजणांकरिता जिल्हा उपस्थित होते. सामान्य रुग्णालयामार्फत नुकतेच डोळ्यांच्या आजारांची तपासणी व उपचार आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालय करण्यात आले होते. यामध्ये राष्ट्रीय व समता फौंडेशनच्या सहकार्याने असंसर्गजन्य रोग नियंत्रण जिल्हा कारागृहातील बंदीजणांसाठी कार्यक्रमांतर्गत असलेल्या (मधुमेह, डोळ्यांचे आजार तपासणी व उपचार उच्च रक्तदाब, कर्करोग, नेत्ररोग व शिबिराचे आयोजन करण्यात आले मानसिक विकास) रोगांची तपासणी होते. यावेळी ३२ बंदीजणांची व १२ करण्यात आली. तसेच बंदीजणांवर कर्मचाऱ्यांची तपासणी करून त्यांना औषधोपचार करण्यात आले. चष्मे वितरीत करण्यात आले. समता यावेळी कारागृह फौडेशनमार्फत कारागृहातील अधीक्षक एस. एम. पाडुळे, बंदीजणांकरिता घेण्यात आलेल्या तुरुंगाधिकारी आर. एच. भापकर, ए. चित्रकला व निबंध स्पर्धतील एस. पंडित, डॉ. राठोड, डॉ. रवींद्र विजेत्यांना यावेळी बक्षीस वितरणही अवचार, डॉ. पांढरकर, साळवे, राम करण्यात आले.